लेखाचे शीर्षक जसे दिसत आहे आणि ते तसे बरोबर/चूक आहे हे तपासण्यासाठी/ठरवण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांचे जे फलित झालेले आहे त्यांची माहिती विस्ताराने द्यावी, म्हणजे त्याला मिळते जुळते उत्तर द्यायला बरे पडेल.