"उगाचच पत्नीला मध्ये ओढून आपण कसे तिला घाबरतो छाप 'विनोद' करण्याचे कार्य सिद्धीस नेण्यासाठी सुमार दर्जाचे अनेकानेक लेखक समर्थ आहेत. " - चूक मान्य. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद! बाकी प्रतिसादाबद्दल धन्यवाद!