नमस्कार मिलिंद (काका म्हणत नाही),

अतिशय सुरेख लेख...योग्य मुद्दे, सकारात्मक शैली - दोन्ही अगदी प्रभावी.

(ज्यांच्यावर याचा परिणाम व्हायला हवा त्यांच्यावर तो व्हावा ही अपेक्षा.)

- कुमार