परसट भांड्यात तेल घालुन फोडणी करणे व त्यात ही कारली घालुन मंद आचेवर ५-६ वाफा देवून शिजवणे. सर्व कारली बुडतील एवढे तेल घालणे.

इतके तेल जास्त नाही का होणार?

छाया