घोषित केल्याप्रमाणे सध्या दिसत असलेले मनोगत १ फेब्रुवारीला बंद व्हायचे होते; पण अद्याप का झाले नाही?

प्रशासनालाही हा प्रश्न पडलेला आहे. कदाचित सेवादाता एकेक करून सेवा बंद करीत असावा.

कसेही असले तरी नव्या स्वरूपातील मनोगताची तयारी सुरू झालेली आहे.