सेवादात्याने कळवल्याप्रमाणे आता काही दिवसातच सध्याचे मनोगत दिसेनासे होईल. नव्या मनोगताची तयारी चालू आहेच. यथावकाश ते तयार झाले की ते वापरता येईल. ह्या दोहोंमधल्या काळात काही तात्पुरती लेखनव्यवस्था उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.

कळावे.