माध्यमांपुढे येऊन निवेदन द्यायची पद्धत पोलिसांकडे आहे का?
तसे आधी कधी पाहिले आहे का?
माध्यमांनी जाऊन पोलीसप्रमुखांची मुलाखत घेतली तर ते यावर उत्तर देतील असे मला वाटते.