त्यावर कोणीच जाहीर बोलू शकत नाही. सध्या  आरोपीवर आरोप आहे व चौकशीसाठी कोर्ट कोठडी घेण्यात आली आहे. 

पोलीसांकडून जी माहिती देतात ती "पुरावे मिळाले आहेत, कारवाई चालू  आहे." एवढीच असते. कारण जे काही आहे ते कोर्टालाच सांगावे लागते. 

बाकी प्रसार माध्यमे खप वाढवण्यासाठी काहीही लिहितात.