किंबहुना, ऊर्ध्वश्रेणीकरण करताना अगदी सुरवातीलाच शब्दकोड्याची सुविधा चालते की नाही ते तपासून पाहिले होते. बरेचसे काम झाले आहे. पूर्ण खात्री झाली की शब्दकोड्याने सुरवात करता येईल.

स्वारस्याबद्दल धन्यवाद.