अनुक्रमणिका, मुखपृष्ठ अशा ठिकाणी ठळकपणे होणारे उल्लेख मराठीत असावेत ह्या हेतूने ह्या लेखनाचे असे सर्व उल्लेख बदललेले आहेत.
बरं.....!
अधिक अनुरूप मराठी पर्याय सुचत असल्यास अवश्य सुचवावा.
बरं..प्रयत्न करतो. लेखकांना लेखनातील बदल करण्याचे अथवा स्वयंसंपादनाची सुविधा दिली असती तर काही शब्दांना अनुरुप मराठी पर्याय देऊन बदल केले असते. बाकी, आपल्या मराठीमय कामाचं आणि प्रशासकीय ध्येय धोरणाचं सालं आपल्याला पहिल्यापासून कौतुकच आहे. :)
-दिलीप बिरुटे