केवळ केसांची एक बट पांढरी असणे ही फार तर कलंक शोभा म्हणता येईल. स्वभावाला काही महत्वनाही का ?चॅटिंग मधून तो लक्षात आलाच असणार .असो !एकूण केतन हा फारच उथळ स्वभावाचा मुलगा दिसतो.