सर्वव्यापकता, क्रियाशून्यता, जाणण्याची अंगभूत क्षमता आणि अपरिवर्तनीयता. या चारही वैशिष्ट्यांचा अंगीकार करून तसं जगणं तुम्हाला मुक्त आणि स्वच्छंद करतं.
अशी व्यक्तिमत्त्वे जालावर पुष्कळ दिसतात
सर्वव्यापकता - ज्या त्या चर्चेत मी!
क्रियाशून्यता - पिंका टाकायला काही करायला लागत नाही.
जाणण्याची क्षमता - भोचक पणा!
अपरिवर्तनीयता - पक्के अडेलतट्टू निगरगट्ट.
जोक्स अपार्ट.
लेख चांगला आहे. काही लोकांना समजायला जड जाईल असे वाटले.
-सुहास