वाचली. पुरेशी कळली नाही पण नवा अनुभव मिळाला. पुन्हा वाचून समजून घेईन. तुमच्यात प्रतिभा आहे. शैली आहे. लिहीत रहा.