फळाफुलांचे दागिने
साज धरतीने केला
ऐसा श्रुंगार सोहळा

कुणी कधी न पाहिला

फळाफुलांचे दागिने ही कल्पना नवी वाटली. आणि आवडली.

लिहीत राहावे.