पाव किंवा चपातीबरोबर हा पदार्थ चांगला लागेल असे वाटते. तिखटपणा अजिबात नसेल तर जरा कठीण आहे. ढबू मिरची आवडत नसेल तर काळी मिरी घालून बघता येईल.