वाचून तोंडाला पाणी सुटलं... जरूर करायला हवी.

एक छोटी विनंती - हानीकारक 'नॉन स्टिक'ची काही गरज नाही असं वाटतं. लोखंडी किंवा इतर कढयांतही करायला मजा येईल. आम्ही घरी हे गेली कित्येक वर्षं राबवत आहोत.

- कुमार