संजयजी,
लेख आवडला. काळ ही मानवी कल्पना आहे, ही गोष्ट म्हटलं तर सहज पटण्याजोगी आणि तरी आचरणात आणायला अवघड वाटते. पण ती जर आचरणात आणली, तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे स्वस्थता येते. अनेक अनुभव निरपेक्ष मन:स्थितीत घेता येतात.
- कुमार