बाबल्या आवडला एकदम. बरीच वर्षे झाली 'सारे प्रवासी...' वाचून, त्यामुळे फार आठवत नाहीये मात्र. पण एक वेगळी कथा म्हणूनही सुरेख. लेखनशैली तर अप्रतिम!
- कुमार