त्यांच्या लेखातील काही शब्द - ध्वनिवर्णपटांचा, तंतू प्रकाशिकी, असामायिक, वस्तुजालाच्या, सांकेतिक लिपीबद्ध.
एक वर्षानंतरही तुमच्या लक्षात राहिलेत हे शब्द ही आनंदाची गोष्ट आहे. अभिनंदन. तुमचे आणि नेरुरकरांचेही. अशाच प्रकारे जास्त जास्त लोकांच्या लक्षात राहिले की शब्द वापरल्याचा चांगला परिणाम झाला म्हणायचा.
चार पाच वर्षांपूर्वी ह्या भाषांतराला अधिक विरोध असायचा (विनोदही भारी भारी असायचे) पुढे तो कमी कमी होत गेला आहे. हळू हळू लेखाच्या प्रतिसादात लेखात वापरल्याप्रमाणे मराठी शब्द लोक वापरायला लागले आहेत.
हळू हळू सुधारणा होईल.