मी करते अशी कारल्याची भाजी. बुडतील एवढे तेल टाकायची गरज नाही. कारल्याची जी बाजू खाली आहे ती फ़्राय होण्यासाठी पातेल्याच्या तळावर सगळीकडे पसरलेले असेल इतके तेल हवे. एक डाव तेल दोन्ही बाजू फ्राय व्हायला पुरेसे पडते. श्रावणी