हे सद्यस्थितीत खरं आहे - मान्य! महाराष्ट्रापेक्षाही छोटे देश आपापल्या भाषांमधून पदवीधर तयार करतात आणि जागतिक स्तरावर ते कामं करतात हेही दिसून येतंच.

वाद म्हणून नाही पण कुठे तरी एकच वाट (इंग्रजी) योग्य आहे की इतर पर्याय काळानुसार पुन: अभ्यासण्यासारखे होत आहेत हे बघावं असं वाटलं. 

- कुमार