तुमचा अनुभव बराच आहे असे दिसते.

तुम्ही तांत्रिक विषयांवर मराठीत लिहिलेले आहे असे वाटते.

साधारणपणे मराठी शिवाय इतर भाषांत न बोलणाऱ्या लोकांना तांत्रिक विषय कसा समजून सांगावा? तुम्ही कसा सांगता? उदा. समजा एन्क्रिप्टेड किंवा स्पेक्ट्रम किंवा डेडिकेटेड अशा गोष्टी कशा समजून देता?

हा माझा प्रश्न आहे. टिप्पणी किंवा टीका नव्हे. कृपया माहिती द्यावी.