धन्य! अशाही मालिका आहेत हे माहिती नव्हतं आणि मी बघेन असं वाटत नाही. पण मला तुमची लेखन-शैली अतिशय आवडते आहे. काही शब्दप्रयोग आणि संदर्भही मस्तच (अरे वा/ अरे देवा, अमिताभ / कमिताप इ.)
- कुमार