कळला नाही का तुम्हाला ? म्हणून तो काही पण होत नाही. सतिश राजवाडेंनी एकदा तुमच्याकडून शिकले पाहीजे विसविशीत कथा कशी नसली पाहीजे ते. 


भिकार भुक्कडांची मांदियाळी ?? 

हाईट झाली ! तुम्ही आपले पंजाबीच पिक्चर बघा ! जमणार नाहीत तुम्हाला मराठी पिक्चर.