लोकाचं लेटर वाचू न्हाई अशी शिकवन हाय.. 

तरी बी वाचलं .. नाविलाजानं.

मुंगी सायबांनी काळीजच खोल्लंय जनु... 

पर बाबल्याला ते गावलं का न्हाई त्ये कळालं न्हाई.