बिजागर: पोर्तुगीजमध्ये बिजाग्र(की बिस्जाग्र) गूगलमध्ये येथे पाहा/ऐका
पुरावा : पोर्तुगीजमध्ये प्रोव्हा, इंग्रजीत प्रूव्ह, दात्यांच्या शब्दकोशात येथे खालून चौथी नोंद पाहा.