अप्रतिम माहिती आणि लिखाण ... 

अनुल्लेख, आदिमानव (वनवासी/आदिवासी) इत्यादी मतांशी सहमत!

मालवणला जन्म आणि दहावीपर्यंत वास्तव्य असूनही (आणि स्थानिकांची गरिबी जवळून पाहिली असली तरी) असा समाज माहितीच नव्हता मी हे तुमचा लेख वाचून लक्षात आलं.

- कुमार