पत्त्यांच्या ५२ पाने + जोकर (यास 'विदूषक' म्हणायचे नाही!) अशा गड्ड्यास मराठीत पत्त्यांचा 'कॅट' असे संबोधतात.


हा शब्द तत्सम/तद्भव/देशी नसावा खास! तर, या शब्दाचा उद्गम नक्की काय असावा?