मागे मला जर्मनीला जायचा योग आला होता तेव्हाचा किस्सा.

तिथले लोक रशियाला रूसलांड, ऑस्ट्रियाला ओएस्टराइश, फ्रान्सला फ्रान्कराइश, आयर्लंडला इरलांड, यू एसला फेरआइग्नेटं श्टाटेन आणि धमाल म्हणजे भारताला इन्डिएन अशी काही काही मजेशीर जर्मन नावे वापरत होते.

अर्थात आता आपले लोक तिथे जाऊन जाऊन त्यांनाही आंतरराष्ट्रीय नावांची कल्पना त्यांनी त्यांना दिलेली असणार, त्यामुळे आता सुधारणा झाली असेल.