विषय तसा अवघड नाही. आपण जीवनातले पात्र नसून रंगमंच आहोत इतका उलगडा होण्याचा फक्त अवकाश आहे. आणि ती सर्वकाल असलेली वस्तुस्थिती आहे त्यामुळे तर उलगडा होणं आणखी सोपं आहे.