आपण देहाला जाणतो, देह कदापिही होत नाही हा उलगडा म्हणजे अध्यात्म आहे. आणि तोच अमृताचा शोध आहे.