त्यामुळे चित्रपट ओटीटीवर पाहीन. 

 नागराजला विस्थापित विरुद्ध प्रस्थापित असा लढा उभा करायचा नाही असं त्यानं स्वतः सांगितलंय. प्रस्थापितांविरुद्ध चित्रपट असेल तर अमिताभला कशाला घेतलं अशीही टिका आहे. एकुणात नागराजला विजय बारसेच्या जिद्दीची कहाणी सांगायची आहे की विस्थापितांना संधी मिळाली तर ते स्वतःच आयुष्य बदलू शकतात म्हणायचं आहे, हे नक्की नसल्यानं हा गोंधळ आहे.