तुम्ही इथे जे स्पष्टीकरण दिलं आहे ते फ़ारच छान आहे.

आणि कन्व्हेअर बेल्टचं उदाहरण तर फ़ारच मस्तं...

मला ह्याबद्दल काही प्रश्न पडले आहेत.कृपया त्यांचे निरसन करणे..

इथे आपण वर्णन केलेल विश्व हे द्विमिति विश्व आहे..

त्यामुळे आपल्या ते व्यस्त करायला जमलं व्यस्त करताना किंवा मिरर इमेज घेताना आपण हे कुठल्या तरी अक्शाच्या आधारानी करतो

पण त्रिमितित असा कुठला अक्श असु शकत नाही.

कारण त्रिमित वस्तुंचे पार्टीशन करण्यासाठी प्लेनची गरज असते.

ह्याबद्दल आपले काय मत आहे ?