१. वरील प्रतिसादात एक महत्त्वाचा तांत्रिक बदल केलेला आहे (नॉन जॉइनर -> जॉइनर). आधीच्या चुकीबद्दल क्षमस्व.
२. डॉट एच, डॉट झेड असा कळक्रम वापरून आता आडवी जोडाक्षरे लिहिता यायला हवीत.
उदा: प्रश्न (sh.h.zn) पश्चिम (sh.h.zch) इ.
डॉट झेड वापरून हे बदलही करून पाहता येतील
अि (a.zi)
अी (a.zee)
अु (a.zu)
अू
अे
अै
अशा प्रकारे 'अ' च्यापुढे डॉट झेड वापरून पुढे आकार उकार वेलांटी उमटवण्याच्या कळी वापराव्या.