उद्गार उद्घाटन इ. द ची जोडाक्षरे लिहिताना डॉट एच, डॉट कॅपिटल झेड वापरून हवा तो परिणाम येथे साधता येईल. (d.h.Zg)
हा वेगळा मार्ग का पत्करावा लागतो ह्याचे तांत्रिक कारण क्लिष्ट आहे आणि प्रशासनास ते पूर्णपणे आत्मसात झालेले आहे असे आत्मविश्वासाने म्हणता येत नाही. क्षमस्व.
द प्रमाणे ड, ढ ह्यांच्याबाबतही असे करावे लागते/करता येते. कदाचित आणखीही काही अशी प्रकरणे असतील.