धन्यवाद. मला आता इथे सर्व प्रकारे लिहिता येत आहे.
प्रश्न (उभी मांडणी - बाय डिफॉल्ट)
प्रश्न (आडवी मांडणी जॉईनर वापरून - डॉट एच, डॉट झेड .h.z)
प्रश्न (अक्षर तोडून म्हणजेच नॉन जॉईनर वापरून - डॉट एच, डॉट कॅपिटल झेड .h.Z)
माझी सूचना प्रश्न हा शब्द प्रश्न असा लिहावा अशी आहे. कारण श हे अक्षर न ला जोडताना त्याला वेगळी ट्रीटमेंट द्यायची गरज नाही. इतर अक्षरांना जोडताना ते जसे जोडले जाते (उदा. अत्यावश्यक) तसेच ते व, च, ल, न यांना जोडावे. ही सूचना कितपत व्यवहार्य / स्वीकार्ह आहे याची मला कल्पना नाही. प्रशासन ज्या प्रकारे त्वरित कार्यवाही करत आहे त्याचे कौतुक करावे तितके कमी आहे.