दंतकर्मी , प्रभाकर, विनायक,
आभार.
दंतकर्मीजी, ही मस्ती जशी काव्याच्या धुंदीतून येते तशीच टोकाच्या विषण्णतेतूनही येते.
विनायकराव, आपल्याला कविता भावली हे ऐकून आनंद झाला.मात्र एक नम्र विनंती आहे.एवढ्या महान कविवर्यांशी तुलना नको.
'क्व च सुर्यप्रभवो वंश: क्व चाल्प मे मति:' (चु.भू.द्यावी घ्यावी.)
प्रभाकर, धन्यवाद.