'नवल' मासिकात विज्ञान काल्पनिका येत असत, त्यांची आठवण झाली. (अपरिचित वाङ्मयप्रकारांना वाहिलेले मासिक ... असा काहीसा नवल मासिकाचा उल्लेख असायचा ... हे आठवण्यात माझी काही तपशीलाची चूक झाली असणे अशक्य नाही.).
नवल मासिक अद्यापही प्रकाशित होते काय?