लग्नाच्या पंगतीत जेवून बरीच वर्षे झाली. घरी पण जास्त पाहुणे आले किंवा भावंडे आली की माझ्या माहेरी/सासरी  अशा पंगती होत असत. त्याची आठवण झाली. अंगतपंगत होत असे म्हणजे गोलाकार बसून सर्व अन्न मधे ठेवून लागेल तसे एकमेकांना वाढून द्यायचे. खूप आठवण आली. मला पण लिहावेसे वाटते या पंगतीबद्दल.