लेखनाच्या आशयाशी सहमत. गाडगेबाबांसारखी सुधारक आज असायला हवी होती जेणेकरून किमान महाराष्ट्रात तरी परिस्थिती इतर राज्यांपेक्षा बरी असती.