ध्वनीप्रदूषण मुद्दा नाही, हे केवळ "दाखवायचे दात" आहेत.
वरकरणी मुद्दा सोशियो-पोलिटिकल ऍसर्शन आहे, असे वाटेल, पण ते सुद्धा खर नाही.
खरा मुद्दा वर्तमान सरकरला अडचणीत आणणे येवढाच आहे.