हा त्यांचा नेहमीचा घोळ आहे.

इथे बघितले तर प्रत्येक अंकाच्या खालच्या पट्टीवर खरी तारीख, आणि मास्टहेडशेजारी एक आठवडा पुढली तारीख ही गंमत दिसेल.

स्वतःची वेबसाईट सुरक्षित ('कनेक्शन इज नॉट सिक्युअर' हे कुंकू लावूनच त्यांची साईट उघडते) करण्याइतकीही आंतरजाल साक्षरता नसलेल्यांकडून एवढी गंमत होणारच.