माझ्या कानी काय पडावं किंवा पडू नये याचं मला स्वातंत्र्य मिळावं एवढी साधी जाणीव प्रत्येकाला व्हायला हवी.

माझ्या स्वातंत्र्याची जाणीव इतर प्रत्येकाला व्हायला हवी

आणि त्याचबरोबर

इतरांच्या कानी कधी काय पडावं किंवा पडू नये या जबाबदारीची जाणीवही प्रत्येकाने स्वतःला करून द्यायला हवी.

असे मला वाटते