या वृत्तपत्रसमूहाचेच केवळ विनोदाला वाहिलेले "हास्यरंग " असेच काही दिवस चालून बंद पडले. शुक्रवारी निघे. अर्थात "लोकप्रभा"च्या मानाने ते फारच अल्पजीवी ठरले.