कुमार केतकर 'लोकसत्ता'चे संपादक असताना 'हास्यरंग' लोकसत्ताची (दरमहा) पुरवणी म्हणून येत असे असं मला आठवतंय. अशोक नायगावकर मला वाटतं संपादक होते आणि श्रीकांत बोजेवार हेही त्यात नियमित लिहीत असत. माझ्या 'पु. ल. अखेरचा अध्याय' आणि 'कॅस आला रे आला' या कथा त्यावेळी त्यात प्रसिद्ध झाल्या होत्या - २००३ च्या सुमारास. 

- कुमार