आज चा नाहिये मुद्दा अनेक वर्शापुर्वीपासुन आहे - आणि योग्य'च आहे !

स्पिकर बन्द म्हणजे बंद ! मग गणपती असो वा अजान असो

महा-आरती लगेच थांबली पण मग हे का उतरले नाहित ?