५७. किटाणू:- जन्तू

५८. मुझे यह रिश्ता मंजूर है। 

चं भाषांतर तर भारीच!! "मला हे नातं मान्य आहे"

(म्हणजे उद्या वेळ आली तर, "मला एक मुलगी सांगून आली आहे." चं भाषांतर "मुझे एक लडकी कहके आयी है।" असं करणार की काय मग?)

५८. असलं वाक्यच नाही मराठी भाषेत. फार फार तर, "मला पसंत आहे, मला तुमची मुलगी पसंत आहे", वगैरे ठीक आहे. पण, हे काय विचित्र!!