भाषिक दृष्ट्या तुमचं बरोबर आहे. पण, शोधण्यापेक्षा बनवणं अधिक सोयीस्कर आहे. कारण, आपल्या मेंदूत होत असलेल्या प्रक्रियेनुसार आपण आधी ते बनवतो आणि मग विचार करतो की हा शब्द अर्थपूर्ण आहे का?