मराठीत स्वर हा अक्षराचा (बाराखडीनुसार व्यंजनात स्वर मिसळून) भाग होतो त्यामुळे मला वाटतं इंग्रजीसारखं व्यंजन आणि स्वर यांची अदलाबदल करणं योग्य ठरणार नाही असं मला वाटतं. शिवाय तसं न करताही महेश यांनी दाखवल्याप्रमाणे अनेक गमती-जमती अनुभवायला मिळतीलच. 

- कुमार