एवढ्या मस्तपैकी जर मला गणित शाळेत शिकवलं असतं तर फ़ार चांगलं झालं असतं....
असो...
तुम्ही बहुभुजाकृती वापरुन जे स्पष्टीकरण दिलं आहे त्यामुळे आता माझे बरेच व्ह्यु क्लीअर झाले. खरोखर धन्यवाद.